पालेशा महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा धुळे-१३ जानेवारी २०२० धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा ध पालेशा वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांची व राजमाता जिजाऊ यांची जयंती असलेला हा दिवस. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ पी पी छाजेड, उपप्राचार्य प्रा विलास चव्हाण, रासेयो अधिकारी प्रा हेमंत जोशी व प्रा मिलिंद मून तसेच […]
Continue Readingपालेशा महाविद्यालयात एड्स जनजागृतीपर अक्षरलेखन
दि १७ जानेवारी २०२० धुळे — धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा ध पालेशा वाणिज्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब तर्फे एड्स जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. रेड रिबन क्लबच्या विद्यार्थांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांपर्यंत जागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला. यात भिंतीला एक मोठा कापड लावण्यात आला. त्यावर कॕनव्हास पेंटींग प्रमाणे एड्स जनजागृतीपर संदेश लिहीण्यात आले. महाविद्यालयाच्या सर्व […]
Continue Reading