महत्वाची सूचना Posted on August 7, 2020August 11, 2020 by palesha 0 शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ मधील प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाची (F.Y. B.Com.) पहिली गुणवत्ता यादी (मेरीट लिस्ट) दि. ११/०८/२०२० रोजी सकाळी ११.३० वाजेनंतर कॉलेजच्या वेबसाईटवर (mdpaleshacollege.ac.in) जाहीर करण्यात येईल